नाश्ता आणि उकडीचे मोदक / Fresh Snacks & Steamed Modak
ऑर्डर प्रमाणे गरमागरम नाश्ता, मोदक आणि शुद्ध शाकाहारी जेवण उपलब्ध
भाजणी थालीपीठ / Bhajani Thalipeeth
Traditional Snackपानगी / Pangi
Kokan Specialtyआंबोळी / Amboli
Soft & Freshघरगुती शाकाहारी जेवण / Pure Veg Home-Style Meals
पूर्वऑर्डर प्रमाणे • Made to Orderसरबत आणि अर्क / Syrups, Squashes & Digestive Tonics
उष्णतेवर गुणकारी, नैसर्गिक आणि शुद्ध कोकणी घरगुती पेये
कोकम सरबत व आगळ / Kokum Sarbat & Aagol
Cooling Drinkकरवंद सरबत / Karwand Sarbat
Wild Berry Squashकैरी पन्हे / Kairi Panhe
Raw Mango Coolerआवळा व जांभूळ सरबत / अर्क / Amla & Jamun Ark
Health & Immunityओवाअर्क आणि पाचक रस / Ova Ark & Pachak Ras
Ayurvedic Digestiveघरगुती लोणची आणि ठेचा / Homemade Pickles & Thecha
कोकणातील पारंपरिक मसाल्यांमध्ये मुरवलेली जिभेला पाणी आणणारी लोणची
आंबा व करवंद लोणचे / Mango & Karwand Pickle
कैरी, मिरची व लिंबू लोणचे / Kairi, Mirchi & Lemon Pickle
कैरी छूंदा व मेथांबा / Kairi Chhunda & Methamba
झणझणीत ठेचा / Spicy Green Chili Thecha
भाजणी आणि विशेष पीठ / Bhajani & Specialty Flours
स्वच्छ धान्य भाजून घरीच दळून तयार केलेली पारंपरिक पौष्टिक पिठे
थालीपीठ व चकली भाजणी / Thalipeeth & Chakli Bhajani
उपवास भाजणी व केळ पीठ / Upwas Bhajani & Kel Peeth
कुळीथ व आंबोळी पीठ / Kulith & Amboli Flour
मेतकूट, उडीद व पोहा डांगर / Metkut & Dangar
पापड आणि मिरगुंडे / Homemade Papads & Fryums
उन्हाळ्यात वाळवलेले शुद्ध घरगुती तळणीचे कुरकुरीत पदार्थ
नाचणी व तांदूळ पापड / Nachani & Rice Papad
पोहा व उडीद पापड / Poha & Udid Papad
पोहा व बटाटा मिरगुंडे / Mirgunde (Poha & Potato)
इतर कोकण मेवा / Konkan Delicacies & Sweets
हापूस आंबा, फणस आणि कोकणातील अस्सल रानमेव्याचे पदार्थ
आंबा पोळी व फणस पोळी / Amba & Fanas Poli
तळलेले गरे / Fried Jackfruit Chips (Talele Gare)
हापूस मुरांबा व आंबा वडी / Hapus Muramba & Amba Vadi
सांडगी मिरची व ताक मिरची / Sandgi & Tak Mirchi
पूजा साहित्य / Puja & Religious Ritual Essentials
होमहवन, याग आणि इतर सर्व धार्मिक विधींसाठी लागणारे सर्व पुजा साहित्य उपलब्ध
रवि दाबके (दाबके प्रॉडक्ट्स)
पत्ता: श्री केशवराज मंदिर पार्किंग समोर, आसूद, ता. दापोली, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र - ४१५७१३
Opp. Keshavraj Temple Parking, Aasud, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri, Maharashtra
💡 केशवराज मंदिर भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी:
केशवराज मंदिराच्या पायथ्याशी गाडी पार्क केल्यानंतर लगेचच आमचे दुकान आहे. दर्शनाला जाण्यापूर्वी किंवा येताना गरमागरम उकडीचे मोदक, भाजणी थालीपीठ, थंडगार कोकम सरबत व घरगुती कोकण मेव्याचा आस्वाद नक्की घ्या!